#Untold story Dr. Homi Bhabha

     असं म्हणतात की, बालपणी होमी हे फारच कमी झोपायचे.साहजिकच त्याची आई-वडीलांना चिंता वाटायची. म्हणून वडील जहांगीर आणि आई मेहरीन त्यांना डॉक्टरकडे घेऊन गेली डॉक्टरन मुलाची लक्षणं ऐकली आणि माता-पित्यांना आश्वस्त केलं की, 'घाबरण्याचे काहीच कारण नाही. तुमचा मुलगा तल्लख बुद्धिमत्तेचा आहे. त्यामुळे असं घडतंय. वडील जहांगीर भाभा हे सुद्धा केंब्रिजचे विद्यार्थी आणि नामांकित वकील होते. ज्याप्रमाणे डॉक्टरने सांगितलं त्याचप्रमाणे मुलगा. हुशार निघाला. डॉ. होमी भाभांना भारतीय अणुऊर्जा कार्यक्रमाचं जनक मानलं जातं. 1947 मध्ये स्थापन झालेल्या 'भारतीय अणुऊजां आयोगाचे तेपहिले'भारतीय अणुऊर्जा आयोगाचे ते पहिले अध्यक्ष होते. ते सुद्धा उच्च शिक्षणासाठी द कैब्रिजला गेले. शिक्षणासोबतच त्यांनी गणित व भौतिकशास्त्रात संशोधन केल.नोबेल पुरस्कार विजेते तज्जासोबत काम करण्याची संधी त्यांना मिळाली. दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीला म्हणजे, 1939 मध्ये ते भारतात आले. होमी भाभा यांनी महागड्या युरेनियम ऐवजी भारतात मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या थोरियम वापर अणू प्रकल्पासाठी करता येतो का, या दिशेन संशोधन सुरू केलं. होमी भाभा यांच्या अथक परिश्रमांमुळेच भारतात अणुभट्टी स्थापना झाली. अणूचा वापर शांततेच्या मार्गानंच व्हावा, असं ठाम मत संयुक्त राष्ट्राच्या सभेत मांडणारे भाभा हे पहिले वैज्ञानिक होते.
           तत्कालीन गणितज्ञ पॉल डिराक यांच्या मार्गदर्शनाखाली होमी भाभा यांनी गणितात प्रावीण्य मिळवलं. सुप्रसिद्ध कॅव्हेंडिश लँबोरेटरी न्यूक्लिअर फिजिक्सचा अभ्यास करून 1933 मध्ये त्यांनी डॉक्टरेट मिळवली. निल्स बोहर या दिग्गज, वैज्ञानिकासोबत काम करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यांना मानाचा एडम्स पुरस्कारही मिळाला. त्यांच्या प्रखर बुद्धिमत्तेमुळे नोबेल पुरस्कार विजेते शाखज्ञ सी.व्ही. रमण हेही प्रभावित होते.योगायोग पहा, भारतात परतल्यानंतर सी.व्ही. रमण यांच्या मार्गदर्शनाखालीकाम करण्याची संधी त्यांना मिळाली. जवाहरलाल नेहरूंना अणू विज्ञानाचं महत्त्व पटवून देण्याचा महत्त्वाचं काम डॉ.  होमी.  भाभा यांनीचकेलं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेहरूंनी अणुऊर्जा प्रकल्पाची जबाबदारी डॉ. भाभा वरच सोपवली.
          
       डॉ. होमी भाभा यांनी भौतिक शास्त्र आवड  होतीच, तसाच मूर्तीकला, संगीत, है चित्रकला आणि नृत्याचाहीद छद होता.न त्याच्या बुद्धिमत्तेचा प्रभाव सर्वच क्षेत्रात न जाणवत होता.त्याच सर्वांगपूर्णर व्यक्तिमता त्यांच्या बोलण्यातून सुद्धा जाणवत होते एकदा ते म्हणाले होते, आयुष्याकबडुन मला काय हव आहे, हे  मला अतिशय स्पष्टपणे माहीत आहे. केवळ आयुष्य आणि माझ्या भावना या दोघाबाबत मी सावध आहे. माझ नी आयुष्यात​द्या सावधपणावर प्रेम आहे आणि मला तो जेवठा मिळू शकेल तेवढा तो हवाच आहे. मात्र, आयुष्य काळ या मर्यादित असतो. मृत्यूनंतर काय, हे कुणालाही माहिती नसत. मला त्याची पिकीरही नाही. अर्थातच, मी आयुष्य काळ असून त्यातला आशय कढवू पर शकत नाही. मात्र, मी आयुष्याची प्रखरता वाढवून त्याचा  आवाढवेन." अशा  महान वैज्ञानिकाचा मृत्यू 24 जानेवारी त 1966 रोजी विमान अपघातात झाला.
        डॉ. होमी भाभा यांना श्रद्धांजली न देताना जेआरडी टाटा म्हणाले, “होमी . भाभा हे त्या तीन महान व्यक्तींमधील एक आहेत, या विश्वात ज्यांना जाणण्याची मला संधी मिळाली यामध्ये एक महात्मा गांधी, दुसरे जवाहरलाल नेहरू आणि तिसरे डॉ. होमी भाभा हे होते. होमी भाभा हे केवळ गणितज्ञ आणि वैज्ञानिक नव्हते, तर ते एक महान इंजिनीअर, निर्माते आउद्यानकर्मीसुद्धा होते.याशिवाय, ते एक कलाकारही होते. खऱ्या अर्थानं ते एक 'संपूर्ण मानव' होते." जेआरडींनी दिलेली श्रद्धांजली डॉ. होमी भाभांसारख्या महामानवासाठी सार्थ अशीच होती. खऱ्या अर्थानं डॉ. होमी भाभा तरुणांसाठी आदर्श होते आणि राहतील.
---------+------------+-------------+--------------+-----------
ENGLISH TRANSTATE :-
     
  It is said that Homi used to sleep very little as a child. Naturally, his parents were worried.  So father Jahangir and mother Mehreen took him to the doctor. The doctor heard the child's symptoms and assured the parents, 'There is no reason to be afraid.  Your son is brilliant.  That is why it is happening.  His father Jahangir Bhabha was also a Cambridge student and a renowned lawyer.  The boy did as the doctor told him.  Went smart.  Dr.  Homi Bhabha is considered to be the father of the Indian Atomic Energy Program.  He was the first Chairman of the Atomic Energy Commission of India, established in 1947.  He also went to The Cambridge for higher education.  Along with his education, he did research in mathematics and physics. He had the opportunity to work with Nobel laureate Tajja.  He came to India in 1939, at the beginning of World War II.  Homi Bhabha started research on whether thorium, which is widely available in India, could be used for nuclear power plants instead of expensive uranium.  Homi Bhabha's tireless efforts led to the establishment of the reactor in India.  Bhabha was the first scientist to advocate for the peaceful use of the atom at the United Nations.
 Homi Bhabha became proficient in mathematics under the guidance of the then mathematician Paul Dirac.  He received his doctorate in 1933 by studying the well-known Cavendish laboratory laboratory nuclear physics.  He had the opportunity to work with Nils Bohr, a veteran scientist.  He also received the prestigious Adams Award.  Because of his keen intelligence, Nobel laureate CV  Raman was also affected. See Yogayog, after returning to India, C.V.  He got the opportunity to work under Raman's guidance.  The important task of convincing Jawaharlal Nehru of the importance of nuclear science was done by Dr.  Homi.  Bhabha did it.  After independence, Nehru handed over the responsibility of the nuclear power project to Dr.  Handed over to Bhabha.
   
      Dr.  Homi Bhabha loved physics, as well as sculpture, music, painting and dance. The influence of his intelligence was not felt in all fields. The same all-round personality was also felt in his speech. He once said, "What I want from life is this."  I know very clearly.  I am only aware of both life and my feelings.  I love caution in life and I want as much food as I can get.  However, life span is limited.  What happened after death, no one knew.  I don't even care.  Of course, I have a life span that I can't fathom.  However, I will increase the intensity of life and enhance it. "Such a great scientist died on January 24, 1966 in a plane crash.
     Dr.  While not paying homage to Homi Bhabha, JRD Tata said, “Homi.  Bhabha is one of the three great people in the world whom I have had the opportunity to meet, including Mahatma Gandhi, Jawaharlal Nehru and Dr.  This was Homi Bhabha.  Homi Bhabha was not only mathematician and a scientist, but also a great engineer, creator and gardener. Besides, he was also an artist.  In a real sense, he was a 'complete human being.' "The tribute paid by JRD was meaningful to a great man like Dr. Homi Bhabha.
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 

Comments

Popular Posts