Neil Armstrong
नील आर्मस्ट्रॉंग
नौसेनेतील नोकरीवर आर्मस्ट्राँग यानी पुरुडू विद्यापीठातून पदवी घेतली आणि एका ड्रायहेन फ्लाईट रिसर्च सेंटरमध्ये टेस्ट पायलट म्हणून त्यानी 900 हून अधिक उहाणे केली आर्मस्ट्राँग यांच्या गाठोशी जेमिनी मोहिमेदरम्यानच्या अंतराळ प्रवासाचा अनुभव होता.
त्याचे वडील स्टीफन ओहायो येथे सरकारी अंकेक्षण असल्यामुळे हे कुटुंब ओहायोच्या अनेक भागांमध्ये भमणावर असत. नील यांच्या जन्मानंतर त्याच्या वडिलांची किमान 20 ठिकाणी बदली झालेली होती. याचदरम्यान नील याना हवाई उखाणाचे वेड लागले. ते इतके की, त्यांनी 16 व्या वाढदिवशीच स्टुडंट फ्लाईट सर्टिफिकेट मिळवून त्याच वर्षी ऑगस्टमध्ये स्वतः विमानउड्डाणही केले. विशेष म्हणजे, तेव्हा त्यांच्याजवळ, विमानोड्डाणाचा परवानाही नव्हता स्यानंतर आस्टक 26
जानेवारी 1949 रोजी नौदलाकडून नियुक्तीपत्र मिळाल्यावर त्यांनी पेसाकोला नेव्ही एअर स्टेशनमध्ये दीड वर्षे प्रशिक्षण घेतले आणि ऐन विशीतच त्याना नौदल पायलटचा दर्जा मिळाला.
त्यांना सैन डिएगो येथील फ्लीट एअरक्राफ्ट सर्विस स्क्वाइन-7 मध्ये नियुक्त करण्यात आले. 3 सप्टेंबर 1951 रोजी त्यांनी पहिल्यांदा सशस्त्र उहाण करुन कोरिया युद्धात 78 मिशनदरम्यान 121 तासांच्या उड्डाणांचा पल्ला गाठला. या युद्धकाळातच त्यांना पहिल्या 20 मिशनसाठी एअर मेडल, पुढच्या 20 मिशनसाठी गोल्डस्टार आणि कोरिया सर्व्हिस मेडल देऊन गौरविले, बयाच्या 22 व्या वर्षी नौदलाचा राजीनामा देऊन ते संयुक्त राज्य नौदल रिझर्व्हमध्ये 23 ऑगस्ट 1952 रोजी लेफ्टनंट (ज्युनिअर सोड) म्हणून रुजू झाले आणि त्यानंतर ऑक्टोबर 1960 मध्ये सेवानिवृत्त झाले. याचदरम्यान आर्मस्ट्राँग यांची अमेरिकन वायुदलातर्फे मन इन स्पेस सनसेट कार्यक्रमासाठी निवड होऊन त्यांना 1960 च्या नोव्हेंबरमध्येएक्स-20 डायनासोरचे टेस्ट पायलट म्हणून निवडण्यात आले. त्यानंतर 1962 मध्ये अंतराळ प्रवासाला जाण्याची शक्यता असलेल्या सात पायलट्समध्ये त्यांचा समावेश होता. त्यावेळी अंतराळ यानाचे डिझाईन तयार होत होते. 20 सप्टेंबर 1965 रोजी जेमिनी-8 अंतराळ यानाच्या चालक दलाची घोषणा होऊन नील आर्मस्ट्राँग यांना या दलाचे कमांड पायलट, तर डेव्हिड स्कॉट यांना पायलट करण्यात आले. हे त्या काळातील सर्वात जटिल असे मिशन होते, ज्यात एजेना हे मानवरहित अंतराळ यान आधीच प्रक्षेपित केले जाणार होते. हे मिशन 16 मार्च 1966 रोजी लाँच करण्यात आले. नील आर्मस्ट्रांग आणि स्कॉट ज्यात बसलेले होते त्या टायटन-2 मधून एजेनाला अंतराळात सोडले जाणार होते. कक्षेत पोहोचल्याच्या सहा तासानंतर दोन्ही यानांना परस्पराशी जोडले. यादरम्यान निर्माण झालेला तांत्रिक विधाड दूर करण्यात अपयश आल्याबद्दल त्यांच्यावर टीकाही झाली, परंतु प्रशिक्षण दिल्याप्रमाणेच तंतोतंत आर्मस्ट्राँग यांनी केलेले होते, असा खुलासा एअरफोर्सने केला, पण या मोहिमेचा कालावधी कमी करण्यात आल्यामुळे आर्मस्ट्राँग नैराश्यग्रस्त झाले खरे, परंतु त्यांनाच पुन्हा याच मालिकेच्या जेमिनी-11 मोहिमेतही सहभागी करण्यात आले. यावेळी ते कमांड बॅकअप पायलट बनले.
1966 मध्ये पीट कोनरॉड आणि डिक गार्डन यांची या मोहिमेत मुख्य भूमिका होती, तर आर्मस्ट्राँग कम्युनिकेटर बनले होते. ही मोहीम निर्धारित लक्ष्य पूर्ण करण्यात यशस्वी ठरली. नील आर्मस्ट्राँग यांनी अपोलो-8 मध्ये काम केलेले असल्याने त्यांना डिसेंबर 1968 मध्ये अपोलो-11 चा कमांडर बनण्याचा प्रस्ताव मिळाला आणि त्यानंतर जे काही घडले ते इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेलेलेच आहे. कमालीचा आत्मविश्वास, जिद्द आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचा हा प्रवास म्हणजे नील आर्मस्ट्राँग!
------------------------+-----------------+----
English translation:-
Neil Armstrong
Exactly 50 years from today, Neil Armstrong became the first man to land on the moon on July 20, 1969. The astronaut was previously in the Navy and was fighting the Korean War at the time. Not only that, but Neil Armstrong was also an aerospace engineer, naval officer, test pilot and professor.
On a job in the Navy, Armstrong graduated from the University of Purdue and as a test pilot at a Dryhein Flight Research Center, he did more than 900 simulations. Armstrong had experience traveling to space during the Gemini mission.
Since his father, Stephen, had a government audit in Ohio, the family had traveled to many parts of Ohio. After Neil's birth, his father was transferred to at least 20 places. Meanwhile, Neil became obsessed with aerial riddles. So much so that, on his 16th birthday, he obtained a student flight certificate and flew himself in August of the same year. What is special is that at that time, they did not even have an aviation license
After receiving a letter of appointment from the Navy in January 1949, he trained for a year and a half at the Pesacola Navy Air Station, where he became a naval pilot.
He was assigned to the Fleet Aircraft Service Squine-7 in San Diego. On September 3, 1951, he made his first armed flight and flew 121 hours during 78 missions in the Korean War. During this war, he was honored with an Air Medal for the first 20 missions, a Goldstar and Korea Service Medal for the next 20 missions, resigned from the Navy at the age of 22 and joined the United States Naval Reserve as a Lieutenant (Junior Sod) on August 23, 1952 and retired in October 1960. Done. Armstrong, meanwhile, was selected by the US Air Force for the Mind in Space Sunset program in November 1960X-20 dinosaurs were selected as test pilots. He was then among the seven pilots expected to go into space in 1962. At that time, the design of the spacecraft was being prepared. The crew of the Gemini-8 spacecraft was announced on September 20, 1965, with Neil Armstrong as the command pilot and David Scott as the pilot. It was one of the most complex missions of its time, in which the Ajna unmanned spacecraft was to be launched earlier. The mission was launched on March 16, 1966. Agen was to be launched into space from the Titan-2 in which Neil Armstrong and Scott were sitting. Six hours after reaching orbit, the two spacecraft reconnected. He was criticized for failing to address a technical glitch, but the Air Force revealed that the training was done exactly as Armstrong did, but Armstrong was frustrated by the shortening of the mission, but was re-inducted into the Gemini-11 series. Came. This time he became a command backup pilot.
In 1966, Pete Conrad and Dick Garden starred in the campaign, while Armstrong became a communicator. The campaign succeeded in meeting the set target. Since Neil Armstrong worked in Apollo 8, he was offered the position of commander of Apollo 11 in December 1968, and what happened after that is engraved in golden letters in history. This journey of incredible confidence, perseverance and consistent effort is Neil Armstrong!
Salute your deeds.........🙏
Nice page and good information.
ReplyDeleteWaiting for more information