# Attitude is Everything........Nicholas James vujicic

            .             Nicholas James vujicic
      
       मेलबर्नमधला त्याचा जन्म.बोरिस आणि दुशाका यांच्या पोटी हा निकोलस जन्मला आणि या दाम्पत्याला धक्काच बसला. हे मूल जन्मलं मात्र गुटगुटीत अवस्थेत. नर्सला जेव्हा हे मूल त्याच्या आईच्या पुढ्यात आणलं तेव्हा ती माऊली हादरलीच. तिनं या गोंडस बाळाला जवळ घ्यायलाच स्पष्ट नकार दिला. ती त्याला बघून ओक्साबोक्शी रडायला लागली. ती त्याला स्वीकारायला तयारच नव्हती. तिला आक्रोश मधून या मुलाचे वडील आत आले आणि त्याला बघून तेही - हादरलेच, पण ते शांत राहिले. कारण, या तान्हुल्याला ना हात होते ना पाय. अतिशय दुर्मीळ असा ऑस्टोमल रिसिसिव्ह टेटा अंमेलिया हा विकार घेऊन हे मूल जन्मलेलं होतं, पण जसे जसे प्रसूतीगृहात दिवस जात गेले तसं तसं या मातापित्यांनी त्याही स्थितीत हे मूल उराशी कवटाळलं. ते दोघंही एकमेकांना उद्देशून म्हणाले, "असो, ते जसं आहे तसं आहे. हे मूलं आपल्याच ओटीत टाकण्याची कदाचित त्या प्रभूची इच्छा असावी. त्यानं या रूपात आपल्यासमोर आव्हान उभ केलेलं आहे. आता ही त्या देवाची भेट आपण आपली म्हणायची," असं म्हणून त्यांनी स्वतःची समजूत घातली. पुढे त्याच्या पायांवर बऱ्याच शस्त्रक्रिया झाल्या. जेणेकरून गुडघ्यापासून त्याला बोट, तरी फुटावीत म्हणून.
        

           हळूहळू हा निकोलस मोठा होऊ लागला. सामान्य मुलासारखे कलाकलानं मोठं होणं त्याच्या नशिबात नव्हतंच.
अनेक डॉक्टरांनीही त्याला या विकारातून बरा करण्यासाठी बरेच उपचार करून बघितले पण व्यर्थच. त्याचे आई वडील युगोस्लाव्हियाचे सर्बियन स्थानांतरित होऊन ऑस्ट्रेलियात आश्रयाला आलेले होते. प्रारंभीचं निकोलसचं आयुष्य याच अवस्थेत गेलं. अनेक स्वाभाविक शारीरिक हालचाली विरुद्ध त्याला रडून भोकलून संघर्ष करावा लागला. म्हणजे, त्याचा हा संघर्ष स्वतःसोबतच होता, पण लहान मूल त्याचाजवळ जे नसतं त्यासाठीच झगडत असतं. त्याचंही तसचं. पण त्याच्या आईवडीलांनी मात्र त्याला सामान्य मुलासारखंच वाढवण्याचा ध्यास घेतला. सहा वर्षांचा असतानाच त्याला आहे त्याच हातांनी त्याच्या आईने कॉम्प्युटरवर अक्षरे टाईप करायला शिकवलं.
प्लास्टिकचं एक विशेष उपकरण तयार करवून घेऊन त्याच्या मदतीनं निकोलसला पेन-पेन्सिल पकडून लिहायलाही शिकवलं.
त्यांनी त्याला हटकून सामान्य मुलांच्या शाळेत घातलं. अडचणी बऱ्याच आल्या, पण या मुलाला सामान्य मुलासारखं सारं काही 
करता यावं, असं ते सार करत गले.
निकोलसलाही सामान्य मुलासारखे जगायचं होतं. त्याचा आत्मविश्वास वाढावा म्हणून लहानपणीच त्याच्या आई वडिलांनी त्याला पोहणे शिकवले.
आई वडिलांना निरनिराळे प्रश्न विचारून तो भंडावून सोडत असे. ते तरी बिचारे त्याच्या विकलांगता पुढ कोणती उत्तरे देणार ते फक्त त्याला समजावत राहिले, याची जगण्याची उमेद वाढत राहिले. मी इतरांपेक्षा वेगळ का, माझ्याच वाट्याला हे जीणं का, या जगात माझ्या येण्याचे काही प्रयोजन आहे की नाही. अशा साऱ्या प्रश्नांनी त्याला पिसाळून सोडला होत.
                 अखेर त्याला सामान्य मुलांच्या शाळेत दाखल करण्यात आलं. निकोलसला बाहेरचं हसतं बागडते जग दिसू लागलं त्याला अनेक मित्र मिळाले, तसंच त्याची अशा अवस्थेवरून टिंगलटवाळी करणारेही भेटले. वाट्टेल ते प्रश्न विचारून ते त्याचा पाणउतारा करत, रोजच्या या टोळभैरवाच्या वाग्बाणनी त्या​ला निराशा घेरत असे. चांगले जगण्यासाठी जी काही मानसिक शक्ती त्यानं एकवटली होती त्यालाच हादरे बसू लागले. जेव्हा केव्हा एखाद्याच्या स्वाभिमानावर दुगाण्या झाडल्या जातात किंवा संकटावर संकट येतात तेव्हा मोठ मोठे महारथी कोलमडून पडतात. हा तर लहानसाच आणि तोही हा असा.
त्याच्या निराशेया कळस झाला आणि दहा वर्षाचा असताना निकोलसन पाण्याच्या टबात स्वतःला ढकलून देऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. आईवडीलांच्या हे लक्षात आल्यावर धावपळ झाली तो बचावला, पण पुन्हा दवाखाने आलेच 
आताशा त्याच्या आईवडिलांनी​ त्याला  ग्रंथ वाचनाकडे वळत. निरनिराळया गोष्टी आत्याला वाचून दाखवायची.
सतरा वर्षांचा असताना आईन त्याच्यापेक्षा अनेक विकलांगता असलेल्या व्यक्तीबद्दलच्या कतृत्यावर ृृ आलेला लेख वाचला त्याने साले वारंवार वाचला.
        
      असं म्हणतात ना की, एकच पुस्तक वारंवार वाचले की, तेच पुस्तक, त्यातला आशय आपल्याला अनेक अंगांनी उलगडत जातो. तसंच निकोलसचंही झालं. या लेखानं त्याला पछाडलं, विचारमग्न केलं. हळूहळू तो त्याच्या इलेक्ट्रिक व्हिलचेअरवर बसून कॉम्प्यूटर आणि मोबाईल हाताळू लागला, आता स्वतःचा शोध लागलेला होता. फक्त आपणच या पृथ्वीतलावर असे विकलांग एकटेच नाही. मलाही बरंच काही करण्यासारखं या जगात आहे, असा दिलासा तो स्वतःलाच देख लागला. आता त्याचा स्वसंवाद (सेल्फटॉक) वाढू लागला.
स्वसंवाद सारेच करतात, पण अर्थपूर्णतेनं ती किती जण करतात आणि त्या स्वसंवादाकडे बघता, हाच प्रश्न असतो. विचार आचरणात अवतरतात, पण हा निकोलस मात्र विचारशील होत गेला आणि त्याच्या 21 व्या वर्षी ग्रिफिथ विद्यापीठातून तो बीकॉम झाला.
अकौंटन्सी आणि फायनान्सियल प्लॅनिंग या विषयात तो अन्मल आला. या स्वसंवादातून मोठा होत असताना त्याच्या सोबतीला होते त्याचे मित्र... त्याची पुस्तकं वयाच्या 23 व्या वर्षी त्यानं 'लाईफ विदाऊट लिम्बस ची स्थापना केली. नियमितपणे चर्चला जाणारा निकोलस आता त्या प्रार्थना सभेत सैन्यासमोर उभा राहून मानवी जगण्यावर जीव तोडून बोलू लागला. त्याच्या आतून आलेल्या शब्दांनी सारे भारावून गेलेले असत. अनेक निस्तेज झालेल्या धडधाकटांच्या मनात त्याच्या शब्दांनी प्राण फुकले. एव्हाना ज्या निराशांनी त्या भरलेलं होतं त्या कुठल्या कुठे पळून गेलेल्या होत्या. कारण, त्याला तो गवसला होता.   
2007 मध्ये ऐन पंचविशीत 'अॅटिट्यूड इज अॅटिट्यूड' नावाची प्रेरणादायी भाषणं देणारी संस्था त्यांनी उभारली... आणि भाषणं देणारा होता फक्त निकोलस..... म्हणजेच आज जगभर ओळखला जाणारा निक! 2010 मध्ये त्यानं 'द बटरफ्लाय सर्कस' नावचा लघुपट तयार केला आणि तो मेथड फेस्ट या फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवला गेला. त्याच्या भूमिकेबद्दल निकला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. 2011 मध्ये त्याच्या 'अॅटिट्यूड इज अॅटिट्यूड' या संस्थेनं 'समथिंग मोअर' नावाचा म्युझिक व्हिडिओ 
तयार केला. खूप गाजला तो. मग हळूहळ जगभरातून त्याला प्रेरणादायी व्याख्यानांसाठी निमंत्रणं येत गेली.
असाच लहान असतांना तो 2002 मध्ये कॅलिफोर्नियाला आला, तसाच 2008 मध्ये टेक्सॉसलाही गेला. तिथं त्याला कॅनी मियाहारा ही मैत्रीण भेटली. निकमधला दांडगा आत्मविश्वास, त्याची विनोदबुद्धी, मुख्य म्हणजे त्याचा जगण्यावरचा प्रगाढ विश्वास बघून ही सुंदर तरुणी तर त्याच्या प्रेमातच पडली. आश्चर्य म्हणजे ही धडधाकट तरुणी पुढे 2012 मध्ये त्याच्याशी विवाहबद्धही झाली. आज त्यांना चार धडधाकट मुलं आहेत.
दक्षिण कॅलिफोर्नियात ते राहतात. आहे नं गंमत.
आत्मविश्वास आणि स्वसंवाद असेल, तर माणूस कुठल्या कुठे जाऊन पोहोचतो.
               
             " कॅनिमुळे मला हत्तीचे बळ मिळालं.
मला माझ्या आयुष्यात आईवडील, चांगले मित्र आणि नातेवाईक मिळाले. त्यांनी मला सतत प्रेरितच केलेलं आहे," असं तो म्हणतो.
वयाच्या फक्त 19 व्या वर्षीपासूनच त्यानं जगभर प्रेरणादायी भाषण दिलीत. आज निक जगभरात मोटिव्हेशनल स्पीकर म्हणून ओळखला जातो. भाषण देताना स्टेजवर फक्त हा बुटकासा निक एंट्री करतो आणि त्याला बघून सारेच अचंबित होतात. सभागृहात काही वेळ पिन ड्रॉप सायलेन्स पसरलेला असतो आणि एकाएकी टाळ्यांचा कडकडाट होत | राहतो. साप्या श्रोत्यांनी त्याच्या आत्मविश्वासाला केलेला हा सलाम असतो.
हीच ती निकची जादू आहे. नंतरचे काही तास न मनाच्या तळातून बाहेर पडलेले त्याचे शब्द T श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेत राहतात. 'युवर े लाईफ विदाऊट लिमिट' (2012), 'लिमिटलेस डिव्होशनल फॉर अ रिडिक्युलिस गुड लाईफ' (2013), 'अन्स्टॉपेबल द
- इन्क्रेडिबल पॉवर ऑफ फेथ इन अॅक्शन (2013), 'स्टैंड स्ट्रांग' (2015), 'लव्ह विदाऊट लिमिटस' (2016), अशी त्याची काही पुस्तकं जगभर वाचली जातात, तुम्हा आम्हाला जगण्याची नवी उर्मी देत राहतात.
गेल्या चार-पाच वर्षांपूर्वी तो मुंबईतही व्याख्यानांसाठी येऊन गेला.
जगायचं तर, जे आहे, जसं आहे त्यानिशी जगायला शिका. आयुष्यात प्रत्येक क्षण येत जात राहतो. आपण मात्र नेटानं लढवय्यासारखं पाय रोवून उभं राहायचं असतं, असं तो म्हणतो. किती ताकद आहे नं या शब्दांमध्ये!


--------#satishmarji#------------------------
   
English Translation:-
    
           

.        He was born in Melbourne. Boris and Dushaka gave birth to Nicholas and the couple was shocked.  This baby was born in a guttural state.  Mauli shuddered when the nurse brought the child to her mother's side.  She flatly refused to let this cute baby get close.  She looked at him and started crying oxboxy.  She was not ready to accept him.  Out of her indignation, the boy's father came in and looked at him, but he remained silent.  Because, this baby has neither arms nor legs.  The baby was born with the rare osteomal receptor teta amelia, but as the days went by in the maternity ward, the parents embraced the baby in the same condition.  They both said to each other, "Anyway, it is as it is. It may be the Lord's will to put these children in our womb. He has challenged us in this way. Now this is the gift of God that we call our own."  Inserted.  Later he underwent several surgeries on his legs.  So that the finger from the knee to him, albeit burst.
 Gradually this Nicholas began to grow.  It was not his destiny to grow up with art like a normal child.
 Many doctors tried to cure him, but to no avail.  His parents had emigrated from Yugoslavia to Serbia and taken refuge in Australia.  Early Nicholas' life went on like this.  He had to struggle with crying and hunger against many natural bodily movements.  I mean, his struggle was with himself, but the little boy was fighting for what he didn't have.  The same goes for him.  But his parents tried to raise him as a normal child.  At the age of six, his mother taught him to type letters on a computer with the same hands he has.
 With the help of a special plastic device, he taught Nicholas how to hold a pen and write.
 They sent him to a normal children's school.  There were many difficulties, but this child was like a normal child
 It 's a good idea.
 Nicholas also wanted to live like a normal child.  To boost his confidence, his parents taught him to swim at an early age.
            He used to ask various questions to his parents.  However, he continued to explain to the poor man what answers he would give to his disability.  Whether I am different from others, whether I live for myself, whether I have any purpose in coming into this world.  All such questions had left him distraught.
 He was eventually admitted to a normal children's school.  Nicholas began to see the outside world smiling, he made many friends, and he also met Tinglat.  He used to humiliate her by asking her questions, and she used to get frustrated by the daily rhetoric of this locust.  All the mental strength he had gathered to live a good life began to shake.  Whenever one's self-esteem is doubled or a crisis arises, great maharathis fall from Kollam.  It's small and that's it.
 His despair culminated, and at the age of ten, Nicholson attempted suicide by pushing himself into a tub of water.  When his parents noticed this, he rushed to the spot and escaped, but returned to the hospital
 Now his parents are turning him to reading books.  Atya used to read various things.
 At the age of seventeen, Ain read an article about a man with a disability that he read more and more.
 It is not said that if we read the same book over and over again, the same book, its meaning unfolds to us in many parts.  So it was with Nicholas.  This article made him think.  Slowly he sat in his electric wheelchair and began to handle computers and mobiles, now searching for himself.  We are not the only ones with such disabilities on this earth.  There is so much for me to do in this world, he said.  Now his self-talk began to grow.
 They do all the self-talk, but the question is how many people do it meaningfully and looking at that self-talk.  Thoughts come to fruition, but Nicholas became thoughtful, and at the age of 21 he became a B.Com from Griffith University.
           He excelled in accounting and financial planning.  Growing up in this self-talk, he was accompanied by his friends ... his books At the age of 23, he founded Life Without Limbus.  Nicholas, who regularly attends church, now stands in front of the army at the prayer meeting and talks about human survival.  Everyone was overwhelmed by the words that came from inside him.  His words breathed life into the minds of many faint-hearted.  The frustration that had filled Evanna's heart had gone away.  Because, he had found it.
 In 2007, he set up an inspirational speech organization called 'Attitude is Attitude' about Ann Punch ... and the only speaker was Nicholas ..... who is known all over the world today!  In 2010, he made a short film called The Butterfly Circus, which was screened at the Method Fest.  Nikla won the Best Actor award for his role.  In 2011, his organization 'Attitude is Attitude' released a music video called 'Something More'.
 Created.  It was very loud.  Gradually, he received invitations from all over the world for inspirational lectures.
 As a child, he moved to California in 2002 and to Texas in 2008.  There he met his girlfriend, Kanye Miyahara.  This beautiful young woman fell in love with Nikam because of his strong self-confidence, his sense of humor and, most importantly, his strong belief in survival.  Surprisingly, the young woman later married him in 2012.  Today they have four strong children.
 They live in Southern California.  It's fun.
 If there is self-confidence and self-communication, then a person goes somewhere.

 "Kanye gave me the strength of an elephant.
 I have found parents, good friends and relatives in my life.  They have always inspired me, "he says.
 From just 19 years of age, he gave inspiring speeches around the world.  Today Nick is known around the world as a motivational speaker.  While giving the speech, only this Butkasa Nick enters the stage and everyone is amazed to see him.  There is a pin drop silence in the hall for some time and there is a sudden applause  Stays.  This is a salute to his confidence by the snake listeners.
 That's Nick's magic.  The words that come out of the bottom of the mind for the next few hours continue to touch the minds of the listeners.  ‘Your Life Without a Limit’ (2012), ‘Limitless Devotion for a Radical Good Life’ (2013), ‘Unstoppable the
 - Incredible Power of Faith in Action (2013), 'Stand Strong' (2015), 'Love Without Limits' (2016), some of his books are read all over the world, you keep giving us new impetus to live.
 He also came to Mumbai for lectures four or five years ago.
 If you want to live, learn to live with what you have.  Every moment in life keeps coming and going.  "But we want to stand on our own two feet," he says.  What power there is in these words!



 Attitude is everything.......
                       
         Nicholas  James vujicic        


------------#satishmarji#--------------------


Comments

Popular Posts