# डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),पुणे Online MPSC Testing Free Lectures
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे मार्फत महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांसाठी एम.पी.एस.सी. परीक्षेसाठी विनामुल्य ऑनलाईन कोचिंग सुरू करण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन YouTube Bharti channel चालू होणार आहे तरी होतकरू विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा . याचा लिंक खाली दिलेला आहे त्याच्यावर क्लिक करा.Bharti online Mpsc 👈 click hair
दिनांक २४/७/२०२० पासून
वेळ :- सकाळी ८ ते १२ पर्यंत
या ब्लॉग ला Subscribe करा आणि तुमचे मित्र परिवारासोबत शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मेसेज पाठवा .
Comments
Post a Comment
If you have any doubt, please let me know.