# Bharat Ratna Dr. Rajendra Prasad

           भारतरत्न डॉ. राजेंद्र प्रसाद


       बालपणापासून धर्मसंस्कारात वाढलेला कुशाग्र   बुद्धीचा मुलगा, धडाडीचा विद्यार्थी नेता, गांधी विचारांनी भारावून त्यांच्या चळवळीत सक्रिय तरुण वकील, पत्रकार, स्वातंत्र्य सैनिक, विद्वान आणि स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती, अशी भारत रत्न डॉ. राजेंद्र प्रसाद यांची विविधांगी रूपे  विद्यार्थ्यांसाठी खरोखरच प्रेरणादायी आहेत.

डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे पूर्वज तसे मूळ उत्तर प्रदेशातल्या कुआगाव (अमोढा) इथले. पुढे काही कुटुंब बिहारातल्या सारण (आताचा सिवान) जिल्ह्यातील औराद गावात विसावले. त्यावेळी हा संपूर्ण टापू बंगाल प्रांतात होता. डॉ. राजेंद्र प्रसाद यांचा जन्मही 3 डिसेंबर 1884 मध्ये जेरादई इथलाच या कायस्थ कुटुंबात ते सर्वात धाकटे. त्यांचे वडील महादेव सहाय फारसी आणि संस्कृत भाषेचे पंडित, तर आई कमलेश्वरी देवी धर्मपरायण स्त्री. या माऊलीनं त्यांना बालपणापासूनच रामायण, महाभारत व अन्य साहित्यातल्या बोधप्रद कथा सांगून त्यांच्यावर संस्कार केलेत.वडीलांच्या इच्छेनुसार एक विद्वान मौलवी त्यांना फारसी, हिंदी आणि अंकगणित शिकवत असत. प्राथमिक शिक्षण छापरा जिल्हा शाळेत आणि नंतरचं शिक्षण थोरले बंधू महेंद्र प्रसाद यांच्यासोबत टी.के. घोष यांच्या अकादमीत झालं. वयाच्या बाराव्या वर्षीच त्यांचा विवाह राजवंश देवीशी झाला. 1902 मध्ये कलकत्त्याच्या प्रेसिडेंसी कॉलेजच्या प्रवेश परीक्षेत ते प्रथम आल्यानं त्यांना 30 रुपये शिष्यवृत्ती मिळाली. ति विज्ञान शाखेतून ते प्रथम श्रेणी मिळवून पदवीधर झाले तरी त्यांनी 1907 मध्ये कलकत्ता विद्यापीठातून अर्थशास्त्र एम.ए.ला विद्यापीठात प्रथम येऊन सुवर्णपदक पटकावलं. त्यावेळी ते एडन हिंदू होस्टेलमध्ये राहत. याच दरम्यान ते विद्यार्थी चळवळ आणि सार्वजनिक जीवनात सक्रीय होत गेले. इथं असतानाच ते 'द डॉन सोसायटी'चे सक्रीय सदस्य झाले,
 कुटुंब आणि शिक्षणाच्या जबाबदारीमुळे त्यांनी सर्व्हंट्स ऑफ सोसायटीत सामील होण्यास मात्र नकार दिला. 1906 मध्ये पाटणा कॉलेजच्या सभागृहात बिहारी स्टुडंट्स काँफरंसच्या उभारणीत त्यांनी मोठं योगदान दिलं. भारतातली ही पहिलीच विद्यार्थी संघटना होती.
एम.ए. नंतर बिहारमधल्या लंगतसिंग कॉलेज ऑफ मुजफ्फरपूरमध्ये ते इंग्रजीचे प्राध्यापक आणि पुढं याच कॉलेजचे प्राचार्यही झाले. काही वर्षांनी मात्र कायद्याच्या अभ्यासासाठी त्यांनी हे पद सोडून 1909 मध्ये कलकत्त्याच्या रिपन कॉलेजात प्रवेश घेतला.
इथं शिकतानाच ते कलकत्ता सिटी कॉलेजात अर्थशास्त्राचे प्राध्यापकही होते. प्रथम श्रेणीत एल.एल.बी. झाल्यावर त्यांनी कलकत्ता उच्च न्यायालयात वकिली सुरू केली. 1915 मध्ये त्यांनी विधी शाखेतल्या पदव्युत्तर पदवीला प्रथम येऊन सुवर्णपदक सह घेऊन 1916 मध्ये पाटणा, भागलपूर आणि ओरिसा उच्च न्यायालयात वकिलीही केली.
'बिहार लॉ या साप्ताहिकाचे संस्थापक होते. 1917 मध्ये सिनेट सिंडिकेट ऑफ पाटणा विद्यापीठाचे पहिले सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती इकली. ज्ञानजिज्ञासा हा बारू मंच थांबला नाही, तर पुं 1937 मध्ये अलाहाबाद विद्यापीठातून विधि शांतच पीएच.डी. ही आचार्य पदवी त्यांनी मिळवली. 1911 मध्येच राजेंद्र प्रसाद राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य झालेले होते. शैक्षणिक घोडदौडीसह सर्वजनिक जीवनातही त्यांचा वावर सुरू झालेला होता
1917 मध्ये विहारातील नीळ उत्पादक शेतक-यांचा ब्रिटिश अधिकाऱ्यांनी केलेल्या शोषणाबाबत या शेतकन्यांना मदत करण्यासाठी महात्मा गांधीजींनी त्यांना नेमल, हाच तो चंपारण्याचालढा, हळूहळू गांधीजींचे समर्पण, धैर्य, दृढ़ विश्वास, स्वदेशी आणि भारतीय संस्कृती मधल्या विचारांनी भारावल्याने चांगल्या चाललेल्या वकिलीवर पाणी सोडून 1920 मध्ये त्यांनी गांधीजींच्या असहकार चळत स्वतःला झोकून दिलं.द ओरिसातल्या गांधी चुकीलाही या तरुणानं खूप बळ दिलं. गांधीजींच्या पाश्चात्य संस्थावरच्या बहिष्काराला सक्रीय पाठवा म्हणून त्यांनी त्यांचा मुलगा मृत्युंजय इंग्रजी विद्यापीठातून काढून बिहार विद्यापीठ प्रवेश घ्यायला लावला. 1914 मध्ये बिहार च आणि बंगालमधल्या पूरग्रस्तांच्या, तर 1934 च्या बिहारमध्ये भूकंप ग्रस्तांच्या मदतीसाठी ते आघाडीवर होते. गांधी सोबत काम करताना त्यांनी अनेकदा तुरुंगवास भोगला 1931 मिठाच्या प सत्याग्रहात असताना आणि नंतर 1942 ते 1945 असे तीन वर्षे ते तुरुंगवासात होते. राष्ट्रभावनेनं ते 'सर्चलाईट या इंग्रजी नियतकालिकात ग आणि नंतर 'देश' नावानं हिंदी साप्ताहिक काून ते लिहु लागले. हिंदी ॥ भाषा ही राष्ट्रभाषा व्हावी, साठी ते आजन्म आग्रही राहिले.
मुंबई अधिवेशनात 1934 मध्ये ते पहिल्यांदा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष झाले, तर 1939 मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी राजीनामा दिल्याने ते पुना दुसस्यांदा आणि 17 नोव्हेंबर 1947 रोजी जे.बी.
कृपलानींच्चा गाजीनाम्यानंतर तिसर्यांदा अध्यक्ष झाले होते.
   सप्टेंबर 1946 रोजी शपथविधी होऊन पं. नेहरूजींच्या काळजीवाहू सरकारात देश स्वतंत्र होईपर्यंत ते अन्न व कृषीमंत्री होते. 15 जून 1946 रोजी भारतीय संविधान समितीचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आलं. 1952 मधील स्वतंत्र भारताच्या पहिल्या निवडणुकी ते बहुमतानं निवडून आले होते. त्यानंतर 1957 मध्ये ते तिसऱ्यांदा निवडून आलेले होते. 1950 मध्ये स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून त्यांची एकमतानं निवड करण्यात आल्यावर तातडीनं त्यांनी आपल्या काँग्रेस पक्षाच्या राजीनामा दिला. कारण, राष्ट्रपती हा पक्षनिरपेक्ष असतो, हा तो बाणा. 1952 मध्ये त्यांनी काही आशियाई देशांचा दौरा केलेला होता. राष्ट्रपती म्हणून त्यांनी आखून दिलेली मार्गदर्शक तत्त्वं आजही संसद सदस्यांना अनुसरावी राष्ट्रपती म्हणून त्यांनी आखून दिलेली मार्गदर्शक तत्त्वं आजही संसद सदस्यांना अनुसरावी लागतात, हे विशेष. 1962 पर्यंत म्हणजे 12 वर्ष ते राष्ट्रपती होते. त्यानंतर ढासळत्या प्रकृतीमुळे ते सार्वजनिक जीवनापासून दूर गेले. त्याच वर्षी त्यांना देशाच्या सर्वोच्च 'भारत रत्न' या नागरी पुरस्कारानं सन्मानित  करण्यात आलेलं होतं. त्यांना देशरत्न म्हणून संबोधलं जायचं. 
आत्मकथा (1946) हे आत्मचरित्र, इंडिया डिव्हायडेड, महात्मा गांधी अँड बिहार, काही आठवणींवर आधारित साहित्याशिवाय त्यांची अन्य काही पुस्तकं प्रसिद्ध आहेत. पाटण्यात आजही त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ राजेंद्र स्मृती संग्रहालय उभं आहे. आयुष्यभर ज्ञान संपादनाचा ध्यास घेतलेला हा थोर देशपुत्र 28 फेब्रुवारी 1963 रोजी कालवश झाला.

या ब्लॉग ला Subscribe करा आणि तुमचे मित्र परिवारासोबत शेअर करा .🙏 आणि कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा.



----------#सतिश मर्जी #-----------------------

English Translation :-
 

 Bharat Ratna, the son of a sharp-witted intellectual who grew up in Dharma Sanskar from childhood, is an industrious student leader, a young lawyer, journalist, freedom fighter, scholar and the first President of independent India.  Rajendra Prasad's varied looks are really inspiring for the students.
 Dr.  Rajendra Prasad's ancestors were originally from Kuagaon (Amodha) in Uttar Pradesh.  Later some families rested in Aurad village in Saran (now Sivan) district of Bihar.  At that time the whole island was in the province of Bengal.  Dr.  Rajendra Prasad was born on December 3, 1884 in Jeradai. He was the youngest in the Kayastha family.  His father Mahadev Sahay was a Persian and Sanskrit scholar, while his mother Kamleshwari Devi was a devout woman.  This Mauli nurtured him from his childhood by telling him instructive stories from Ramayana, Mahabharata and other literatures. According to his father's wishes, a learned Maulvi used to teach him Persian, Hindi and arithmetic.  Primary education in Chhapra district school and later education with elder brother Mahendra Prasad.  It happened in Ghosh's academy.  At the age of twelve, he married Rajvansh Devi.  He came first in the entrance examination of Presidency College, Calcutta in 1902 and received a scholarship of Rs.  Although he graduated with a first class degree in science, he came to the university in 1907 with an MA in Economics from the University of Calcutta and won a gold medal.  At that time he was staying in Aden Hindu Hostel.  Meanwhile, he became active in the student movement and public life.  While here, he became an active member of The Dawn Society,

 He refused to join the Servants of Society because of his family and educational responsibilities.  In 1906, he made a major contribution to the establishment of the Bihari Students Conference in the auditorium of Patna College.  It was the first student union in India.
 M.A.  He later became a professor of English at Langatsingh College of Muzaffarpur in Bihar and later became the principal of the same college.  A few years later, however, he left the post to study law and joined Ripon College, Calcutta in 1909.
 While studying here, he was also a professor of economics at Calcutta City College.  First Class L.L.B.  After that he started practicing law in the Calcutta High Court.  In 1915, he graduated from law school with a gold medal and became a lawyer in Patna, Bhagalpur and Orissa High Courts in 1916.

 He was the founder of Bihar Law Weekly.  In 1917, he was appointed as the first member of the Senate Syndicate of Patna University.  Jnanjijyasa did not stop at Baru Manch, but in 1937 he got his Ph.D. from Allahabad University.  He got this Acharya degree.  In 1911, Rajendra Prasad became a member of the National Congress.  He was also involved in public life, including academic horse racing
 He was hired by Mahatma Gandhi in 1917 to help the indigo growers in Vihara, who were being exploited by the British authorities.  This young man also gave a lot of strength to Gandhi's mistake in Orissa.  In order to send an active message to Gandhiji's boycott of Western institutions, he removed his son Mrityunjay from the English University and forced him to enter the University of Bihar.  He was at the forefront in helping the flood victims in Bihar and Bengal in 1914 and in Bihar in 1934.  While working with Gandhi, he was often imprisoned in 1931 during the Salt Satyagraha and then for three years from 1942 to 1945.  Out of nationalism, he started writing in the English magazine 'Searchlight' and later in the Hindi weekly 'Desh'.  हिंदी॥  He always insisted that language should be the national language.

 He became the President of the National Congress for the first time at the Mumbai Convention in 1934, and after the resignation of Netaji Subhash Chandra Bose in 1939, he re-elected J.B.
 Kripalani had become the president for the third time after Gajinama.
 He was sworn in on September 1946.  He was the Minister of Food and Agriculture in Nehruji's caretaker government till the country became independent.  On 15 June 1946, he was given the chairmanship of the Constitutional Committee of India.  He was elected by a majority in the first elections of independent India in 1952.  He was elected for a third term in 1957.  He was unanimously elected as the first President of Independent India in 1950 and immediately resigned from his Congress party.  Because, the President is non-partisan, that is the bow.  In 1952, he toured some Asian countries.  The guidelines he laid down as President should still be followed by the members of Parliament even today. The guidelines laid down by him as the President should be followed by the members of Parliament even today.  He was President for 12 years till 1962.  He then withdrew from public life due to his declining nature.  In the same year, he was awarded the country's highest civilian award, the Bharat Ratna.  He was known as Desharatna.
 Autobiography (1946) is an autobiography, India Divided, Mahatma Gandhi and Bihar, and some of his other books are based on memoirs.  The Rajendra Smriti Museum still stands in Patna in his memory.  This great patriot, who devoted his life to the pursuit of knowledge, passed away on February 28, 1963.

Subscribe to this blog and share with your friends and family. 🙏 and comment in the comment box.


----------#satishmarji9911#----------------

Comments

Popular Posts